येत्या महिन्याच्या ३० तारखेला ( ३० ऑक्टोबर - रविवारी ) सायंकाळी ५ ते ८ या वेळात दोन नाटकांचे प्रयोग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहेत ! सर्व रसिकांना आग्रहाचे निमंत्रण ! :-) :-)
१) पेज नॉट फाउंड - दीर्घांक ( आत्तापर्यंत रसिकांनी ही एकांकिका पाहिली आहे - पण आता
आम्ही त्याचा दीर्घांक बसवला आहे ! )
२) सीरिअल किलर्स - एकांकिका
दोन्ही नाटके सलग दोन वर्षे मानाचा 'पुरुषोत्तम करंडक' विजेती ठरली आहेत !