Friday 28 October 2011

Page Not Found and Serial Killers !

येत्या महिन्याच्या ३० तारखेला ( ३० ऑक्टोबर - रविवारी ) सायंकाळी ५ ते ८ या वेळात दोन नाटकांचे प्रयोग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहेत ! सर्व रसिकांना आग्रहाचे निमंत्रण ! :-) :-)

१) पेज नॉट फाउंड - दीर्घांक ( आत्तापर्यंत रसिकांनी ही एकांकिका पाहिली आहे - पण आता
आम्ही त्याचा दीर्घांक बसवला आहे ! )

२) सीरिअल किलर्स - एकांकिका

दोन्ही नाटके सलग दोन वर्षे मानाचा 'पुरुषोत्तम करंडक' विजेती ठरली आहेत ! 

2 comments:

  1. दोन्ही एकांकिकांचे लेखन आणि सादरीकरण खूप सुंदर झाले होते. यात दिग्दर्शकाचा वाटा मोठा.
    पेज नॉट फाउंड - दीर्घांक थोडा स्लो वाटला, पण परिणामकारक.
    keep going... :)

    http://icreatetalent.blogspot.com/

    ReplyDelete
  2. mala doni ekankika chya download link bhettil ka...???

    ReplyDelete