1) IMCC - PL ki SRK
Subject - Sociopolitical , cultural , economical conflict ( ???? ) between Marathi people and North Indians.
Writer : Yogesh Shejwalkar
Story : There was no story as such. There were only dialogues between the two characters - PL ( Marathi ) and SRK ( from Zansi ). Please help me out in writing a story of this play.
Direction : Above average.
Script : Spicy.
Set : Good. Half of the part belonged to SRK and half to PL. Posters of Shivaji Maharaj and Aishwarya Rai were put on the wall to highlight the characters ( again ????? ).
Music : Tracks from Christopher Nolan's films were used to develop tensions sometimes. Arambha hai prachand - bole mastakonke zund from the film Gulaal was used at the end. Overall music was good - it served the purpose. Everything was background music. Sounds were not used creatively.
Lights : Light operation was really good. I wasn't able to find the reason for red spot for the window through which PL peeps into ladies hostel. Or was that Amber spot ? It unnecessarily created very suspicious motives. Overall Good.
Acting : PL was doing a nice job. SRK was good too - but PL was better. His voice level - clarity - diction was good. Ms. Zunzunwala also did decent job. Overall decent performance in acting.
नाटकातला genuine conflict नक्की काय होता हेच काळात नव्हता. पात्रांच्या व्यक्तिरेखा - निर्माण करण्यात खोलात विचार केला आहे असा जाणवत नव्हतं. नाटक दोन समुदायांच्या मानसिकतेच्या पातळीवर रंगवण्याचा प्रयत्न केला गेला - आणि माझ्या मते तिथेच त्यातला जातिवंतपणा हरवून गेला. चुरचुरीत संवादांची पेरणी होती - पण मुळात विषय, कथासूत्र आणि व्यक्तिरेखा यांच्यातच फारशी खोली नसल्याने नाटक उथळ राहिले. त्यामुळे मानवी भाव-भावनांच्या अस्पर्शित कंगोर्यांकडे लेखकाने बघायचा प्रयत्न केलाय असे मुळीच वाटले नाही. १० मिनिटांनंतर नाटक - प्रेक्षक स्वस्थपणे डोळे मिटून ऐकू शकतो. दृक माध्यमात फक्त चांगली प्रकाशयोजना एवढेच लक्षात राहते.( योगेश च्या आयडेनटीटी नाटकाची आठवण या एकांकिकेतून होते. ) पात्रांच्या एकमेकांबरोबराच्या वागण्या बोलण्याला कोणताही मोटिव्ह नव्हता - लेखकाला खुसखुशीत संवाद घडवून आणायचे आहेत - म्हणून हा सीन घडतोय एवढाच तो काय मोटिव्ह उरला होता.
Overall Rating : 6.5 - 7.0
----------------------------------------------------------------------------------
2) Ramkrushna More Mahavidyalay - Navas
एक हलकी फुलकी गोष्ट होती. सोन्या हा साधा-भोला तरुण असतो. त्याचे नुकतेच लग्न झालेले असते. पण त्याच्या आईने नवस बोललेला असतो कि सुगीच्या दिवसांमध्ये पीक आल्यावर त्यातलं पसा-पसा धान्य प्रत्येक ज्योतीर्लीन्गाला अर्पण केल्याशिवाय सोन्या त्याच्या बायाकोशेजारी झोपू शकत नाही. सोन्याची यामुळे मोठी गोची होते. त्याचा मित्र सुबराव आणि आणखीन एक मित्र - सोन्याला यातून बाहेर काढण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवतात. पण आई पुढे कुणाचेच काही चालत नाही . शेवटी त्याची नवीन नवरीच - दिवस गेल्याचा बहाणा करते , आई नाखूष होऊन देवदर्शनासाठी बाहेरगावी जाण्याची तयारी करते. सोन्या शेवटी आई च्या त्रासिक नवसातून सुटतो.
संगीत : जुन्या हिंदी गाण्यांचा सुंदर वापर केला होता. एकंदरीत छान.

एकंदरीत कलाकारांच्या स्वाभाविक आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रयोग चकमकीत झाला असे म्हणता येईल.
Overall Rating : 6.5 - 7.0
----------------------------------------------------------------------------------
2) Ramkrushna More Mahavidyalay - Navas
एक हलकी फुलकी गोष्ट होती. सोन्या हा साधा-भोला तरुण असतो. त्याचे नुकतेच लग्न झालेले असते. पण त्याच्या आईने नवस बोललेला असतो कि सुगीच्या दिवसांमध्ये पीक आल्यावर त्यातलं पसा-पसा धान्य प्रत्येक ज्योतीर्लीन्गाला अर्पण केल्याशिवाय सोन्या त्याच्या बायाकोशेजारी झोपू शकत नाही. सोन्याची यामुळे मोठी गोची होते. त्याचा मित्र सुबराव आणि आणखीन एक मित्र - सोन्याला यातून बाहेर काढण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवतात. पण आई पुढे कुणाचेच काही चालत नाही . शेवटी त्याची नवीन नवरीच - दिवस गेल्याचा बहाणा करते , आई नाखूष होऊन देवदर्शनासाठी बाहेरगावी जाण्याची तयारी करते. सोन्या शेवटी आई च्या त्रासिक नवसातून सुटतो.
संगीत : जुन्या हिंदी गाण्यांचा सुंदर वापर केला होता. एकंदरीत छान.
प्रकाशयोजना - पूरक.
लेखन - सहज - प्रवाही - कथा सतत पुढे नेणारं.
दिग्दर्शन - कथेस पूरक व साजेसं.
अभिनय - काही ठिकाणी लाउड वाटला. पण एकंदरीत चांगला.
नेपथ्य - नेटकं.
Overall Rating : 6 - 6.5
----------------------------------------------------------------------------------
3) Sadnyapan Vibhag - गोडाऊन
Treatment and form - Absurd - Experimental.
Story : Two men are trapped in a गोडाऊन. One of them wants to go out of it. The other one seems quite comfortable being trapped. There is a third man - dead / unconscious on the ground. They start talking to each other. They dominate each other. They talk about their person experiences and sorrows. One of them hates poetry and poets. His father was a poet and from the childhood he had developed an inclination towards becoming butcher. The other one talks about his wife's death. The couple used to live together very happily - but one fine day she just quits her life and commits suicide. Each one blames the other one for the third person's death. One of them asks other to hang him till death - but he is so afraid of death that he constantly runs away from it.
Overall - a vague story - absurd one.
Script : Good.
Direction : Treatment was good.
Set : Set was really nice. Use of scrap in गोडाऊन , exhaust fan , empty boxes etc. Set seemed carefully designed and well thought.
Acting : Sometimes very loud. Overall good.
Music : Nice. Use of diegetic and non-diegetic sounds was done nicely.
Lights : Nice.
माझ्या मते गोडाऊन हे एक रूपक म्हणून घेतलं होतं. मनात साठून राहिलेल्या अनेक अडगळीच्या गोष्टींचा साठा करण्याची जागा - असा मी तरी त्याचा अर्थ घेतलं. जमिनीवर पडलेला मेलेला माणूस हा स्वतःमधल्या मेलेल्या अस्तित्वाचं रूपक होतं. गोडाऊन चे बंद दार मनातला झालेला कोंडमारा दर्शवते असे मला वाटले. exhaust fan ( बंद ) मनात साठलेले हे सर्व बाहेर काढण्याचा एक मार्ग सुचवते. पण तो exhaust fan कायम बंद ठेवलेला असतो. नाटकाच्या सर्वात शेवटी दोघांपैकी एक माणूस - त्या अर्धमेल्या / कोमात गेलेल्या / अथवा मेलेल्या माणसाला कृत्रिम श्वास पुरवताना दाखवला आहे. आधीच्या आत्महत्येच्या प्रयत्नां नंतर - जगण्याची - जीवनाची झालेली जाणीव माणसाला पुन्हा जगण्यास शक्ती देते - असा काहीसा आभास शेवटच्या त्या कृतीतून होतो. आपण जिवंत असण्याची जाणीव माणसाला किती गरजेची असते याचा प्रत्यय येतो. शेवटी नाटकातली दोन पात्रे हि एकाच माणसातल्या दोन प्रवृत्ती असाव्यात - असे एक interpretation मनात येऊन जाते.

चांगल्या नाटकामध्ये आशयाच्या possibilities च्या निर्मितीला महत्व दिलेले असते. एक अधिक एक बरोबर दोन - इतकं सोप्पं करून सर्व सांगितलं तर ह्या possibilities ना जागाच उरत नाही. 'गोडाऊन' मध्ये मात्र असे होत नाही. There are lot of spaces in the play - available for interpretations - and that's really a good thing about this play. पण तरीही पात्रांच्या व्यक्तिरेखांमध्ये वरवरपणा जाणवतो. त्यांचा अभिनय सहज वाटत नाही. नाटकातला conflict खूपच vague होऊन बसतो.
Overall Rating : 7 - 7.5
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment