पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन विश्वातील एक महत्वाची स्पर्धा आहे. स्पर्धेत कधी ना कधी तरी - कोणत्या न कोणत्या स्वरुपात भाग घेतलेल्या आणि स्पर्धेवर प्रेम करणाऱ्या रसिकांची संख्याही खूप मोठी आहे. संपूर्ण स्पर्धा सर्वांना पाहायला मिळेल असं शक्य नाही. त्यामुळे स्पर्धेतील नाटके सारांशरूपाने सर्व वाचकांना उपलब्ध होण्यासाठी हा ब्लॉग लिहिण्याचा उपक्रम. प्रत्येक नाटकाचे माझ्या सद्सत-विवेकबुद्धीला अनुसरून केलेले हे रसग्रहण !
No comments:
Post a Comment